नोटांवर कोरोना अनेक दिवस जिवंत राहू शकतो का? Dr. Sangram patil
Can Corona survive several days on notes Dr. Sangram patil;
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एका संशोधनात चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू बरेच दिवस जगू शकतो. अशी माहिती अनेक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. मात्र, खरंच कोरोना चा विषाणू जास्त दिवस नोटांवर राहू शकतो का? काय तज्ज्ञांचं मत पाहा डॉ. संग्राम पाटील यांचं विश्लेषण #MaxMaharashtra #Coronavirus #Covid19