तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागातल्या ३२०० कोटी रूपयांच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलीय. तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा शिवसेना शिदे...
3 March 2025 9:44 PM IST
Read More