डोंगरची काळी मैना म्हणून ओळखले जाणारे करवंद आपण केवळ डोंगरावर पाहिलं असेल. हिंगोलीच्या शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या मातीतील करवंदाची आपल्या शेतात लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे. पाहा धनंजय सोळंके...
14 Dec 2024 7:31 PM IST
Read More