Home > News Update > डोंगरच्या काळ्या मैनेनं उजळलं हिंगोलीच्या शेतकऱ्याचं भाग्य

डोंगरच्या काळ्या मैनेनं उजळलं हिंगोलीच्या शेतकऱ्याचं भाग्य

डोंगरच्या काळ्या मैनेनं उजळलं हिंगोलीच्या शेतकऱ्याचं भाग्य
X

डोंगरची काळी मैना म्हणून ओळखले जाणारे करवंद आपण केवळ डोंगरावर पाहिलं असेल. हिंगोलीच्या शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या मातीतील करवंदाची आपल्या शेतात लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे. पाहा धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट....

Updated : 14 Dec 2024 7:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top