राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आणखी गोड होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य सरकारीकर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ करण्याचा...
8 Oct 2021 7:54 AM IST
Read More