You Searched For "nitish kumar"

गावातील मंडळी चावडीवर, गावातील चहाच्या टपरीवर बसून ज्या पक्षाला कौल देतात. त्यावरुन गावच्या, राज्याच्या, देशाच्या राजकारणाची दिशा ठरवली जाते. असं म्हटलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षापासून हा ट्रेंड...
6 Nov 2021 3:26 PM IST

नितिश कुमार यांचे एकेकाळचे सहकारी असलेले शरद यादव पुन्हा एकदा जेडीयू च्या वाटेवर असल्याचं कळतंय. जेडीयूपासून वेगळं झाल्यानंतर शरद यादव यांनी लोकतांत्रिक जनता दलाची स्थापन केली होती. मात्र, त्यांच्या...
21 Sept 2021 2:25 PM IST

आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 7 व्यांदा शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. नितिश कुमार यांच्या सोबत रेणु देवी आणि तारकिशोर...
16 Nov 2020 5:45 PM IST

आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार 7 व्यांदा शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्या शपथविधी पेक्षा खरी चर्चा उपमुख्यमंत्री पदाची सुरु आहे. नितिश कुमार यांच्या सोबत दोन मंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ...
16 Nov 2020 4:16 PM IST

बिहार निवडणुकीचे निकाल आले. बिहारमध्ये राज्य सरकार विरोधात लाट असतांना देखील भारतीय जनता पक्षाने बिहारची ही निवडणूक जिंकली. नुसती निवडणूक जिंकली नाही तर पराभवाच्या गर्तेतून पक्षाने(एनडीए) विजय खेचून...
11 Nov 2020 8:22 PM IST

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम क्षणापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत एनडीएने महाआघाडीला धोबीपछाड देत सत्ता राखली आहे. एनडीएला काठावरचं बहुमत मिळालं आहे. मात्र, एनडीएचे...
11 Nov 2020 12:57 PM IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चुरस आता आणखी वाढलेली आहे. दिवसभर भाजपप्रणीत एनडीएने आघाडी घेतली असली तरी संध्याकाळनंतर तेजस्वी यादव यांनी भाजपची आणि जेडीयूला आव्हान देत निकालाची चुरस मोठ्या...
10 Nov 2020 8:42 PM IST