नांदेड जिल्ह्यामध्ये विधान सभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजत आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका...
26 Oct 2021 12:20 PM IST
Read More