You Searched For "marathi news"

आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांचे व्याख्यान.
18 Dec 2024 5:23 PM IST

राज्याच्या राजकारणात अर्ध्याहून अधिक मंत्री,आमदार हे घराणेशाहीतून आलेले आहेत. लोकशाहीला लाजवणारे हे वास्तव समोर आणणारी ज्येष्ठ विचारवंत हेरंब कुलकर्णी यांची कुलदीप नंदूरकर यांनी घेतलेली मुलाखत...
18 Dec 2024 4:26 PM IST

राष्ट्रवादीत छगन भुजबळ यांच्या बंडाने उपमुख्यमंत्री अजित पवार आधीची हैराण झाले असतांना त्यांची विधिमंडळ अधिवेशनातील गैरहजेरी आता चर्चेत आली आहे. गेल्या २४ तासापेक्षा अजितदादा नॉट रिचेबल झाले आहेत...
17 Dec 2024 9:37 PM IST

तुकाराम मुंडेंनी सांगितली सामाजिक न्यायाची संकल्पना | Tukaram Mundhe | MaxMaharashtra
17 Dec 2024 9:17 PM IST

आम्हांला बोलूच दिले जात नाही सभागृहामध्ये... - नाना पाटोले | MaxMaharashtra | Nana Patole
17 Dec 2024 9:14 PM IST

बीड - परभणीत झालेल्या घटनेवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे. तसेच छगन भुजबळ यांच्या नाराजीवर आणि विरोधी पक्षाची भूमिका काय असेल? यावर आमदार सुनील प्रभु काय म्हणाले पाहा
17 Dec 2024 9:12 PM IST