Home > News Update > अजितदादा कुठे गेले? भुजबळ ठरले कारण की अर्थखाते?

अजितदादा कुठे गेले? भुजबळ ठरले कारण की अर्थखाते?

अजितदादा कुठे गेले? भुजबळ ठरले कारण की अर्थखाते?
X

राष्ट्रवादीत छगन भुजबळ यांच्या बंडाने उपमुख्यमंत्री अजित पवार आधीची हैराण झाले असतांना त्यांची विधिमंडळ अधिवेशनातील गैरहजेरी आता चर्चेत आली आहे. गेल्या २४ तासापेक्षा अजितदादा नॉट रिचेबल झाले आहेत त्यामागे भुजबळांचे नाराजीनाट्य आहे की त्यांना अर्थखाते दिले जात नसल्यामुळे भाजपश्रेष्ठींना भेटण्यासाठी ते नवी दिल्लीला गेले अशी अनेक कारणे आता पुढे येत आहे. नेमकं काय घडतंय ? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी. आणि त्यासाठी दै. पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार, दै. सामनाचे ज्येष्ठ पत्रकार महेश महेश उपदेव, तरुण भारतचे मुंबई ब्युरो चीफ नागेश दाच्चेवार, शंखनाद या डिजिटल चॅनलचे संपादक सुनील कुहीकर यांच्याशी त्यांनी चर्चा केलीय.

In the wake of Chhagan Bhujbal's rebellion within the NCP, Deputy Chief Minister Ajit Pawar's absence from the legislative session has now become a subject of intense discussion. Over the past 24 hours, Ajit Pawar has been unreachable, leading to speculations about the reasons behind this. Some suggest that Bhujbal's dissatisfaction may be a factor, while others believe that Ajit Pawar may have traveled to New Delhi to meet BJP leaders after not being allotted the Finance portfolio.Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, has had discussions with Pramod Chunchuwar, political editor of Pudhari, Mahesh Updev, senior journalist at Samna, Nagesh Dachewar, Mumbai Bureau Chief of Tarun Bharat, and Sunil Kuhikar, editor of the digital channel Shankhnad. Through these conversations, the various speculations and insights about the ongoing political drama are being pieced together.

Updated : 17 Dec 2024 9:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top