"कडकलक्ष्मीच्या या चाबकाचे फटके अंगावर मारून पोरांना शाळा शिकवलेय. पोरगा पंधरावी शाळा शिकला. पण जातीचा दाखला नसल्यान घरातच बोंबलत बसलाय. पंधरावी शिकून आता जातो भांगलायला. आमच्या सारखच चाबूक...
7 Sept 2022 5:19 PM IST
Read More