You Searched For "drought"
जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली चांगला पाऊस पडेल आशेवर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक लागवड केली.परंतु मधल्या काळामध्ये पिकाला पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे मका,ज्वारी,बाजरी,उडीद,मूग ही पिके हातची गेली...
26 Sept 2023 6:41 AM IST
बीड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दरवर्षी बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात होत असते मात्र यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने बीडच्या गेवराई मध्ये बाप्पावरही दुष्काळाचे सावट पडल्याचे दिसून येत...
21 Sept 2023 6:00 AM IST
राज्यातील राजकीय आरोप आणि प्रत्यारोपाच्या बातम्या सुरु असताना दबक्या पावलानं दुष्काळी बातम्या येऊ लागल्या आहे. ऑगस्टमहीना कोरडा गेल्यानंतर राज्यात आपतकालीन परीस्थितीवर चर्चा देखील सुरु झाली आहे. लवकरच...
2 Sept 2023 1:46 PM IST
यंदाच्या मोसमातील पावसाळा संपत आला आहे, तरी राज्यातील कोकण वगळता 329 महसूली मंडळात पावसाने तूट दिल्याने राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळाची छाया गडद होत...
29 Aug 2023 8:15 PM IST
पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शेतकऱ्यांची मागणीसंपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण...
27 Aug 2023 8:00 AM IST
राज्याच्या राजकारणात कधी नव्हे इतकी अनागोंदी सुरू आहे. कोणाचा कोणाला पोस नाही. शेती विभागाची नियोजनाची पुरती वाट लागली असून प्रभाव शून्य आणि दूरदृष्टी नसलेल्या प्रशासनामुळे शेती आणि शेतकऱ्याची घाट का...
26 Aug 2023 5:46 PM IST