जाचक कायदे, सरकारी धोरणांविरोधात कुणी बोलले तर त्यांच्यावर देशद्रोहाच्या कारवाईचा बडगा उगारणाऱया केंद्र सरकारला दिल्ली न्यायालयाने तंबी दिली आहे. दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी...
17 Feb 2021 1:06 PM IST
Read More