मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली त्या ठाण्यातुन आज आव्हान उभं राहिलं आहे या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी पालापाचोळ्याला ठाणे आणि शिवसेनेचं नातं तोडता येणार नाही.