कारण त्यांना शिवसेना संपवायची होती - उध्दव ठाकरे

Update: 2022-07-26 03:33 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. भाजप ने हे का घडवलं या राउत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी कारण त्यांना शिवसेना संपवायची असल्याचं सांगितलं.


Full View

Tags:    

Similar News