भारताला 'विश्वगुरू' बनवून मोदींचा नोबेल पुरस्कारासाठी प्रयत्न होता का?
कोरोना संकटाचा निमित्ताने जगभरात विश्वगुरू प्रतिमा तयार करून मोदींनी 'नोबेल' पुरस्कारासाठी प्रयत्न केले का? देशाला गरज असताना लसीसहित वैद्यकीय उपकरणं परदेशात निर्यात का झाली?
तिसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलं संसर्गित झाली तर जबाबदारी कोणाची? भारतातील कोरोना संकट हे जगाचं संकट कशामुळे झालं?
आंतरराष्ट्रीय माध्यमांचे निष्कर्ष काय आहेत? परराष्ट्र धोरण कुठं चुकलं? 'विश्वगुरू'प्रतिमा 'विश्व-कलंकित' कोणी केली?
सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका... काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पाँडंट विजय गायकवाड यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत....
नक्की पहा...