अरविंद सावंत : सावत्रपणाची वागणूक काय असते ते महाराष्ट्र, प.बंगालला विचारा
दिल्लीमधील ३ महापालिकांच्या विलीनीकरणाच्या विधेयकावरील चर्चे दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मोदी सरकारला जोरदार कानपिचक्या दिल्या.