आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये देखील निवडणुकांमुळे सर्व राजकीय नेत्यांनी नेहमीप्रमाणे आश्वासन द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, नेत्यांच्या या आश्वासनांनी इथल्या नागरिकांची आत्तापर्यंत निराशाच केली. कारण आजही धारावीची आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख कायम आहे.
मात्र, आश्वासनांच्या पलिकडे जाऊन मॅक्समहाराष्ट्रने या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. आगामी निवडणुकीत काय आहे धारावीकरांचा जाहीरनामा पाहा... थेट धारावीमधून