दरवर्षी 27मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. 1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. आज जागतीक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने थिएटर ऑफ रिलेवन्स चे मंजुल भारद्वाज आणि त्यांच्या लोकशास्त्र सावित्री या नाटकातील कलावंतांच्या सोबत किरण सोनवणे यांनी केली बातचीत पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...