सध्या महाराष्ट्राच्या निवडणूका सुरु आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र तयार करु असं सर्व नेते सांत आहेत. मात्र, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र तयार होईल का? कारण अजुनही महाराष्ट्रातील जनतेला मुलभूत सुविधा देण्यास राज्यकर्ते म्हणून या राज्यातील सरकार आत्तापर्यंत सक्षम झालेली नाहीत.
डॉ. पी. जी छाया या अंबरनाथ नगरपरिषदेच्या रुग्णालायाचा आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी आढावा घेतला आणि यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट