सध्या जगावर कोरोनाचं जैविक संकट कोसळले आहे. या जैविक संकटावर मात करताना कोणती काळजी घ्यावी? कोरोनाचा विषाणू हा निर्जीव असला तरी सजीव माणसाला हा विषाणू त्रासदायक आहे. जगात सर्वाधिक जैविक आपत्ती मूळ मानव हानी झाली आहे.
प्लेग, HIV, स्वाईन-फ्लू, तसंच ह्या शतकांचा सर्वाधिक थैमान घालणारा कोरोना हाही त्यातीलच विषाणू आहे. काय आहे विषाणूचा इतिहास? कोरोनाच्या जैविक आपत्तीला कसं तोंड द्यावं? या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनावर PHD करणारे डॉ. प्रा. जयेंद्र लरकुरवाळे यांनी केलेलं विश्लेषण