DevendraFadnvis देवेंद्र फडणवीस का ट्रोल झाले?Live SavitribaiPhule Defamation

Update: 2023-07-28 05:13 GMT

 सावित्रीबाई फुले यांची बदनामी कोणी केली? विधानसभेत हा प्रश्न चर्चेला आल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय निवेदन केले? या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असे देवेंद्र फडणवीस का म्हणाले? देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने दोषींवर कारवाई केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांचे भक्त का चेकाळले? देवेंद्र फडणवीस खरंच ट्रोल होत आहेत का? फुले दांपत्यांना बदनाम करणारी काय आहे हे वृत्ती? पहा मॅक्स महाराष्ट्राच्या तिसऱ्या सभागृहात विजय गायकवाड यांच्यासोबत


Full View

Tags:    

Similar News