खातेवाटप करून घटकपक्षांना मोदींनी नाराज का केले

Update: 2024-06-11 05:58 GMT

 नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत.महाराष्ट्रात अमित शाहांच्या खात्याचं राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळांकडे सोपवलं गेलं तर शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव यांच्याकडे आयुष खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवून आरोग्यखात्याचे राज्यमंत्री त्यांना करण्यात आलं. मात्र मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावरून एनडीए आणि महाराष्ट्रात महायुतीतसुद्धा नाराजी पाहायला मिळते आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांनी विश्लेषण केले आहे.

Full View

Tags:    

Similar News