भाजपला शरद पवार यांची बारामती का हवी आहे ?
भाजपला शरद पवार यांची बारामती का हवी आहे ?;
भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामतीत आले होते.भाजपला शरद पवार यांची बारामती का हवी आहे ? याविषयावर मान्यवरांनी संपादक विलास आठवलेंशी केलेली चर्चा...