Photo courtesy : social media
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी
मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव
योगी आदित्यनाथ आघाडीवर
अखिलेश यादव आघाडीवर
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन्ही जागांवर पिछाडीवर
नवज्योत सिंग सिदधू पिछाडीवर
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते हरीश रावत यांचा पराभव