#ED अगला स्टेशन `मातोश्री`?
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी विरोधी पक्षांना नेस्तानाबुत करायचं ठरवलयं का? या षडयंत्रामागे भाजप आहे का? महाविकास आघाडी मुकाबला कसा करणार?राज्याचे राजकारण कुठे चाललयं? MaxMaharashtra चे मुख्य संपादक रविंद्र आंबेकर, कार्यकारी संपादक विलास आठवले, पत्रकार परेश समजीकर आणि प्रतिनिधी शुभम पाटील यांनी केलेली चर्चा...;
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी विरोधी पक्षांना नेस्तानाबुत करायचं ठरवलयं का? या षडयंत्रामागे भाजप आहे का? महाविकास आघाडी मुकाबला कसा करणार?राज्याचे राजकारण कुठे चाललयं? MaxMaharashtra चे मुख्य संपादक रविंद्र आंबेकर, कार्यकारी संपादक विलास आठवले, पत्रकार परेश समजीकर आणि प्रतिनिधी शुभम पाटील यांनी केलेली चर्चा...