महाकवी नामदेव ढसाळांनी `स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे` हे लिहून तब्बल 47 वर्षाच्या पुढे झाले आहेत.परंतु देशाची आर्थिक राजधानी महामुंबई शहरामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) मध्ये भरडून निघाला आहे. या बळबळ त्या जखमेवर काम करणारी संस्था राईट टू शेल्टर ( Right to shelter) मुंबईत काम करते या संस्थेचे संस्थापक Advt.संतोष सांजकर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून मॅक्स महाराष्ट्र शी संवाद साधत आहे.. पहा गोरगरिबांच्या निवाऱ्याचा प्रश्न मॅक्स महाराष्ट्राच्या व्यासपीठावर खास इंडिपेंडेंट डे स्पेशल..