लोकसभेच्या ४८ जागांपैकी ५ जागांवर आज पूर्व विदर्भात शुक्रवारी मतदान होत आहे.यानिमित्ताने नागपूर, गोंदिया-भंडारा. रामटेक ,चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघातले महत्वाचे मुद्दे कोणते? जनतेचा, युवकांचा आणि शेतकऱ्यांचा जाहीरनामा नेमका काय आहे? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी चर्चा केली आहे, विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांशी. चर्चेत सहभागी झालेत.देशोन्नती नागपूरचे संपादक आनंद आंबेकर,
ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक सुनील कुहीकर, लोकसत्ताचे,ज्येष्ठ पत्रकार,नितीन पखाले आणि हितवादचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. प्रशांत खुळे.