उत्तर प्रदेशमध्ये 'खेला होबे'... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर सोशल मीडियावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया...

Update: 2021-07-16 09:39 GMT

उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप तयारीला लागली आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसी मध्ये 1500 कोटी रुपयांच्या योजनांचा शिलान्यास आणि लोकार्पण केलं. मात्र, मोदी यांच्या या कार्यक्रमानंतर माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी पीएम मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. ते हिंदी मध्ये केलेल्या ट्वीट मध्ये म्हणतात,

त्यांनी आपल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये असंही म्हटलं आहे की, मोदी यांनी काशी मध्ये म्हटलं होत की, उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. कोरोना काळात चांगलं काम झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुली सुरक्षित आहे. उत्तर प्रदेश सरकार मध्ये भ्रष्टाचार नाही. तसेच उत्तर प्रदेशमध्ये नवीन उद्योग सुरु झाले आहेत. रोजगारांची संधी वाढत आहे. खरचं का?

त्यांच्या या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

संजीव राणा नामक नेटिझन्स ने म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीच मुख्यमंत्री बनणार आहे. योगींची लोकप्रियता कायम असणार आहे. मी त्यांच्या पक्षाला मतदान करणार आहे. तर उमाकांत यांनी

म्हटलं की, आज तक च्या एक्झिट पोल मध्ये खेला हो गया... जब आगाज ऐसा है तो अंजाम कैसा होगा?

गौतम तिवारी म्हणतात की, 56 इंच ची छाती आहे. देशाची लूट करून जगणार आहे.

काला धन बस बातों मे., आग लगी दिन रातों मे, अच्छे दिन की आड में देश को झोंका भाड में.. जुमला से बर्बाद किया पार्टी को आबाद किया... तानाशाही का दौर है ये भारत नहीं कुछ और है ये.

दलजीत सिंह यूझर म्हणतात की,

अशा पद्धतीने नेटिझन्सने सूर्य प्रताप सिंह यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags:    

Similar News