मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. मुख्यमंत्री झालात हा निर्णय चुकला का या प्रश्नाचं उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी यांची भुकच भागत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.