सामनाचे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन टोला लगावला आहे. हे हम तुम एक कमरे में बंद हो असे सरकार आहे, असा असे त्यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उपरवाले मुळे उपमुख्यमंत्री पद मिळाले, असाही टोला त्यांनी लगावला आहे.