शिवसैनिकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर ठाकरेंचे उत्तर

Update: 2022-07-27 04:42 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे सुरतला गेले असते किंवा उद्धव ठाकरे हे विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर चित्र काही वेगळे राहिले असते का, अशी चर्चा अजूनही होते. अनेक शिवसैनिकांच्या मनातही हे प्रश्न येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची पुढील रणनीती काय, यासर्व प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहेत. 

Full View

Tags:    

Similar News