हा तर सगळा उधार का सिंदूर, सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीवर अशोक वानखडे यांची टीका
सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीनंतर देशात चर्चांचा धुरळा उडाला आहे.;
सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीनंतर देशात चर्चांचा धुरळा उडाला आहे. त्यातच सत्यपाल मलिक यांच्या भूमिकेचा अर्थ काय? मोदींची प्रतिमा सध्या टिकून आहे का? याविषयी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांची स्फोटक मुलाखत...