Rohit Pawar | पेपर फुटीसंदर्भामध्ये कायदा झाल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत

Update: 2023-12-15 08:01 GMT

पेपर फुटीसंदर्भामध्ये कायदा करावा. शासकीय पदभरती व रोजगार युवा संघर्ष यात्रा असे आशय लिहिलेल जॅकेट रोहित पवार हे विधान भवन परिसरामध्ये घालून फिरतावना दिसत आहे. जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पेपर फुटी संदर्भात कायदा करावा. युवांना शासकीय पदर वरती व रोजगार द्यावा. व सर्वसामान्य आणि विदर्भातील प्रश्नांवर देखील चर्चा व्हावी अशा मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी आमदार रोहित पवार यांच्यशी खास बातचीत केली आहे...

  Full View

Tags:    

Similar News