मी पोलीस अधिकारी असतो तर...| पहा Ravindra Dhangekar यांचं मत...

Update: 2024-05-26 13:48 GMT

पुणे अपघात प्रकरणानंतर पुणे युवक काँग्रेसच्या वतीने निबंध स्पर्ध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मी पोलीस अधिकारी असतो तर काय केलं असतं यावर भाष्य केले.

Full View

Tags:    

Similar News