प्रताप सरनाईक यांचा लेटरबाँब शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा आहे का?

प्रताप सरनाईक यांचा लेटरबाँब शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा आहे का? pratap sarnaik letter bomb is alarm to shiv sena analysis By Ravindra Ambekar;

Update: 2021-06-20 11:26 GMT


गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले प्रताप सरनाईक एक लेटरबाँब shivsena mla pratap sarnaik घेऊन पुढे आले आहेत. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रात सरकारमध्ये काँग्रेस-एनसीपी च्या नेत्यांची कामं होतात पण शिवसेनेची कामं होत नाहीत.congress ncp insisting shiv sena mla to leave party आपण भाजपासोबत जुळवून घ्यायला पाहिजे. असं या लेटर मध्ये म्हटलं आहे. त्या निमित्ताने उध्दव ठाकरे pratap sarnaik and uddhav thackeray यांचा पक्षावरील प्रभाव कमी झालाय का? शिवसैनिक का अस्वस्थ आहेत का? शिवसैनिक नेमकं काय बोलतायत हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीयो नक्की पाहा...

shivsena mla pratap sarnaik letter bomb congress ncp insisting shiv sena mla to leave पार्टी

Full View

Tags:    

Similar News