लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी पक्ष आवश्यक नसतो. लोकशाहीमध्ये सर्वसामावेशक विकास अभिप्रेत असताना हे राजकारणातून निधी वाटप योग्य आहे की अयोग्य? अंतिमतः लोकच महत्त्वाच्या आहे पक्ष नाही असं परखड विश्लेषण केला आहे ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी...