राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या भेटीवर राज्यभर चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. शरद पवार यांना भेटल्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले. अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यांसदर्भात आमचे प्रतिनिधी संतोष सोनावणे यांनी विश्लेषण केलं आहे.