'मोदींचे गर्वहरण!'
'मोदींचे गर्वहरण!' Narendra Modi Is this the beginning of a defeated;
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, गेल्या वर्षभरात दिल्लीच्या विविध सीमांवर सुरु असलेल्या आंदोलनात 700 शेतकऱ्यांचा मृत्यू होऊनही मोदींनी कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली नव्हती. मात्र, 5 राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.. मात्र, जे मोदी आपल्या निर्णयावर ठाम असतात. कोणताही निर्णय घेतल्यानंतर मागे घेत नाही. '56 इंच' की छाती म्हणून त्यांच्या निर्णय घेण्याच्या शैलीचा उल्लेख केला जातो. त्या नरेंद्र मोदी यांच्यावर कायदे परत घेण्याची वेळ का आली?
पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण
'मोदींचे गर्वहरण!'