'आरेमध्ये मेट्रो कारशेड हा एका माणसाचा हट्ट', आपचे गंभीर आरोप

Update: 2022-08-11 14:14 GMT

 मुंबईतील मेट्रोच्या आरे कारशेडच प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस यांचं सरकार आल्यानंतर कांजूर मार्ग येथील कारशेड पुन्हा एकदा आरे मध्येच हलवण्यात आलं. नव्या शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. आदित्य ठाकरे यांनी देखील या निर्णयावरोधात टीका केली होती. आता या प्रकरणात आपने देखील उडी घेतली आहे. आरे मध्ये मेट्रोच कारशेड व्हावं हा केवळ एका माणसाचा हट्ट आहे असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे. या संदर्भात त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत पाहुयात.

Full View

Tags:    

Similar News