Video: मी आणि माझ्या आईने कोरोनाची लस घेतली: नरेंद्र मोदी

मी आणि माझ्या आईने कोरोनाची लस घेतली: नरेंद्र मोदी Narendra Modi, Mann Ki Baat, Prime Minister of India, Vaccine;

Update: 2021-06-27 07:32 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून लसीकरणासंदर्भात देशवासियांनी संबोधित केले. मोदींचा 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 78 व्वा अंक होता. यावेळी लसीकरणाच्या प्रयत्नाने कश्मीर मधील बांदीपुरा जिल्ह्यातील व्ययन गावात 100 टक्के लसीकरण झाल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी स्वत: दोनही डोस घेतले नसल्याचं यावेळी म्हटलं आहे.

यावेळी मोदींनी देशातील 31 कोटी जनतेने कोरोनाची लस घेतल्याचं माहिती दिली. तसंच जनतेला लस घेण्याचं आवाहन केलं आहे. पाहा काय म्हटलंय मोदींनी?

Full View


Tags:    

Similar News