मन की बात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद
मन की बात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद Mann Ki Baat Live PM Narendra Modi interact with people;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या माध्यमातून राष्ट्राला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मन की बात कार्यक्रमाचा 81 वा भाग आहे. आज 'जागतिक नदी दिन' देखील आहे, म्हणून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या या कार्यक्रमात नद्यांचे महत्त्व सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नदी आपल्यासाठी भौतिक वस्तू नाही, तर एक जिवंत अस्तित्व आहे. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपल्याकडे कितीही सण, सण, उत्सव, उत्साह असले तरी हे सर्व सण उत्सव या आईच्या मांडीवर साजरे केले जातात.''
पाहा काय म्हटलंय मोदी यांनी