राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
राज्यात कोरोनाची लाट आलेली असताना भगतसिंह यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.;
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर J. J. Hospital शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने,यावेळी उपस्थित होते.
या अगोदर भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाचा पहिला डोस ३ मार्चला घेतला होता. सध्या राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असताना भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे
या अगोदर भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाचा पहिला डोस ३ मार्चला घेतला होता. सध्या राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असताना भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे