विधानपरिषद Live Update : विधानपरिषद निवडणूकीची प्रत्येक बातमी
विधानपरिषद निवडणूकीत मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यातच दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागले आहे.;
विधानपरिषद निवडणूक आणि मुंबईतील धो धो पाऊस
विधानपरिषद निवडणूक: मतदानाला सुरूवात, कोण आहे मैदानात?
click Here-https://www.maxmaharashtra.com/max-political/vidhanparishad-election-who-is-candidate-1145218
राज्यात विधानपरिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. तर या निवडणूकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अकरावी विकेट कुणाची जाणार आणि कोण बाजी मारणार यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे विश्लेषण नक्की पहा...
https://www.maxmaharashtra.com/max-videos/who-will-win-vidhanparishad-election-maharashtra-1145198
विधानपरिषद निवडणूकीत मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यातच दहा जागांसाठी राज्यात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत अकरावी विकेट कुणाची? याचीच चर्चा रंगली आहे.
12 PM - विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. त्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दुपारी १२ पर्यंत विधानपरिषदेसाठी २०३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ही निवडणूक भाजपचं गर्वहरण करणारी निवडणूक आहे- नाना पटोले
महाविकास आघाडीचे भाऊ की भाई? कोणाचा पराभव होणार का? गोपिचंद पडळकर यांनी केलं स्पष्ट
मी पुन्हा येईन वरून रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
आम्ही सगळी गणितं चांगल्या पध्दतीने सोडवली आहेत- भाई जगताप
राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही- सचिन अहिर
विधानपरिषदेचा निकालही लांबणार?
https://www.maxmaharashtra.com/n-1145337