विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2023) तिसरा दिवस असून विधिमंडळ पायऱ्यांवरील गोंधळानंतर सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात काय झालं? शेतीसाठी लागणारी खतं आणि बियाणं खरोखर महाग झालीत का? आधी विरोधात असलेले आता सत्तेमध्ये जाऊन काय बोलतात? वंदे मातरमच्या वादावरून दहा मिनिट सभागृह तहकूब होणे योग्य आहे की बरोबर अयोग्य?
आमदारांचे नेमके अधिकार काय आहेत? काय झाली सभागृहातील चर्चा? कृषी निवेष्ठांची महागाई लंपी रोग आणि आमदारांचे अधिकार
पहा दुपारपर्यंतच्या कामकाजात नेमकं काय झालं? प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून विधिमंडळाचं तिसरं सभागृह..