शेतकऱ्यांना चिरडल्यानं देशाची जगापुढं मान खाली गेली : जयंत पाटील

Update: 2021-10-16 15:24 GMT

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खिरी या अमानवीय घटनेत शेतकरी चिरडल्यानं देशाची मान जगापुढं खाली गेली.

नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी उध्दस्थ झाला, सरकारनं काय केलं पाहीजे. केंद्रीय संस्था सुडबुध्दीनं कारवाई करतायत का?

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्रित लढवल्या होत्या, सध्या राष्ट्रवादी व शेकाप मध्ये अंतर्गत हेवेदावे व मतभेद सुरू आहेत, पुढे ही मैत्री अबाधित राहील का, शेकापला डावलले जातेय का? यावर शेकाप नेते जयंत पाटील यांच्याशी

आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी केलेली खास बातचीत....

Full View

Tags:    

Similar News