केंद्रातील नवीन सहकार मंत्रालय आणि रिझर्व बँकेची बंधनं सहकार चळवळ संपवेल का? सहकारी क्षेत्रातील बदल हे सहकारासाठी मारक आहेत कि तारक? सहकारी क्षेत्रातील बदल हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे का? संपूर्ण सहकार क्षेत्राचे नियंत्रण केंद्र सरकारच्या मार्फत झाले पाहिजे का? केंद्राच्या बदलांमुळे गुजरात आणि महाराष्ट्राला फटका बसेल का? सहकार क्षेत्राच्या बदलामागे राजकीय साठमारी होतय का? तळागळातील लोकांना फायदा होण्यासाठी सहकारामध्ये नेमके कुठले बदल झाले पाहिजे?पहा आणि ऐका सहकार क्षेत्रातील मान्यवरांसोबत लाईव्ह चर्चा
फक्त मॅक्स महाराष्ट्रवर