भुजबळांनी दाखवले भुजांमधील बळ...| Chhagan Bhujbal on Manusmriti

Update: 2024-05-29 07:36 GMT

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे असं परखड मत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत व्यक्त केलं.लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार, असा प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं.असं सांगून भुजबळांनी वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. भुजबळांच्या या राजकारणावरच चर्चा केलीय ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी....


Full View

Tags:    

Similar News