Imtiyaz Jaleel यांनी BJP कडून पन्नास खोके घेऊन MVA विरोधात काम केलं...| Afsar Khan

Update: 2024-05-13 06:58 GMT

इम्तियाज जलील यांनी भाजपकडून पन्नास खोके घेऊन महाविकास आघाडी विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप छञपती संभाजीनगर लोकसभेचे वंचीत आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केलाय. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना कधीही पाठिंबा जाहिर केला नाहीये.आणि त्याविषयीचं एखाद लेखी पत्र अथवा अहवाल इम्तियाज यांच्याकडे असेल तर त्यांनी दाखवावा.संभाजीनगर लोकसभेत 2019 मध्येही वंचीतची ताकत होती आणि आताही ती ताकत कायम आहे. मात्र तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात MIM मुस्लिम मतांच ध्रुवीकरण करुन राजकारण करत असल्याने भाजपची खरी बी टीम MIM म्हणुन पुढे येत आहे...



Full View

Tags:    

Similar News