एकनाथ शिंदे यांची टीका, टोमणे आणि टोले, विधानसभेतील पोट धरून हसायला लावणारे भाषण

राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाने केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका, टोमणे आणि टोले देत जोरदार हल्ला चढवला. तसेच वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. त्यामुळे सभागृहात चांगलाच हश्या पिकला होता.;

Update: 2023-03-04 16:23 GMT

राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाने केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका, टोमणे आणि टोले देत जोरदार हल्ला चढवला. तसेच वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. त्यामुळे सभागृहात चांगलाच हश्या पिकला होता.

Full View

Tags:    

Similar News