डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अपूर्ण राहिलेली मागणी पूर्ण करा: ज. वी. पवार

Update: 2021-04-13 18:57 GMT

राजकीय आरक्षणातून गुलामगिरी येते का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १० वर्षांनी राजकीय आरक्षण कमी करा. असं सांगण्यामागे बाबासाहेबांचा उद्देश नक्की काय होता? पाहा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक ज.वी. पवार यांचं विश्लेषण

Full View

Tags:    

Similar News